Ativrushti Madat: अतिवृष्टीच्या मदतीवरुन घुमजाव, राज्याने केंद्राला प्रस्ताव दोन महिने उशिरा पाठवला, मोठा खुलासा
Maharashtra farmer relief issue: शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात राज्य सरकारने दोन महिने उशीर केल्याचे उघड झाले आहे. हा मुद्दा लोकसभेत गाजला आहे.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान.(Agrowon)