Natural Disaster Support: सहायक कृषी अधिकारी शेतकऱ्यांसाठी सरसावले
Agriculture Department Officers Donation: महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटनेने आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला वर्ग करून घेण्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना विनंती केली आहे.