Agriculture Assistant Officers: ‘सहायक कृषी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये जागा मिळावी’
Farmers Support: कोल्हापूर जिल्ह्यातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमध्ये शेतीविषयक योजनांच्या अंमलबजावणीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.