Flood Relief: ‘एनडीआरएफ’च्या निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत : मुख्यमंत्री
Devendra Fadnavis: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून ‘एनडीआरएफ’च्या निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.१९) मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.