Warehouse Project: विकास सोसायट्यांना गोदाम उभारणीसाठी सहकार्य
Cooperative Development: सहकारी संस्थांमार्फत उभारण्यात येणाऱ्या गोदामांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी सहकार आयुक्त कार्यालयाच्या सहमतीने करार करण्यात आला असल्याची माहिती ‘एमसीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांनी दिली.