Farmer ReliefAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Relief: अकरा शेतकऱ्यांना १ कोटी ६ लाखांची मदत
Farmer Accident Scheme: नैसर्गिक आपत्ती, रस्ते अपघात तसेच अन्य कारणांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना प्रभावी ठरत आहे.

