Assembly Speaker Controversy: विधानसभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य
Maharashtra Politics: राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला.
Opposition reaction to Speaker decision in state legislatureAgrowon