Karbi Anglong Ginger Export: लंडनला चालले आसामचे जीआय मानांकन कार्बी अँगलोंग आले, काय खास आहे त्यात?
Assam GI Tagged Ginger Export News: आसाममधील जीआय मानांकन कार्बी अँगलोंग आले लंडनला निर्यात करण्यात आले आहे, हा आसाममधील शेती क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
राज्याचे कृषिमंत्री अतुल बोरा यांनी लंडनला निर्यात होणाऱ्या आल्याच्या पहिल्या खेपेला हिरवा झेंडा दाखवला.(Agrowon)