Assam CM Oath Ceremony: हिमंता बिस्वा सरमा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी, चार जणांनी घेतली मंत्रीपदी शपथ
Himanta Biswa Sarma Takes Oath As The CM Of Assam: हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच चार जण मंत्रीपदी शपथबद्ध झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
Himanta Biswa Sarma Takes Oath As The CM Of Assam.(Agrowon)