Panand Road Open: असोला-मुरुंबा रिंगण पाणंद रस्ता झाला खुला
Asola Murumba Road: असोला-मुरुंबा (रिंगण पाणंद) हा सुमारे शंभर वर्षांहून अधिक काळ बंद असलेला पाणंद रस्ता जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता.८) खुला करण्यात आला.
Rural road connectivity project in MaharashtraAgrowon