Ashadhi Ekadashi 2026: ''राज्यात चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी होवो''; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे, धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्याला महापूजेचा मान
Devendra Fadnavis: देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली.