Forest Raid : गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील आसरली वनपरिक्षेत्रात बेकायदा साठवून ठेवलेले ३६ सागवान नग वनविभागाने जप्त केले. या लाकडाचे एकूण घनफळ २.१८ घनमीटर असून, त्याची अंदाजे किंमत २ लाख ५६ हजार ६२३ रुपये असल्याची माहिती वनविभागाने दिली.
Illicit Teak Timber Seized Worth Lakhs Near Asarali Forest Areaagrowon