Artificial waterholes in Nannaj sanctuary SolapurAgrowon
ॲग्रो विशेष
Nannaj Sanctuary: नान्नज अभयारण्यात १५ पाणवठे
Artificial Waterholes: वाढत्या उन्हामुळे नान्नज अभयारण्य परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत आता कोरडे पडू लागल्याने कृत्रिम पाणवठ्यद्वारे वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यात येत आहे. वन्यजीव विभागाने अभयारण्यात १५ ठिकाणी असे पाणवठे तयार केले आहेत.

