AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेतीमध्ये परिवर्तनाला चालना
World Bank Report: अहवालात कृत्रिम बुद्धिमत्तेचे शेतीतील महत्त्वपूर्ण उपयोग, त्यासाठी लागणारी गुंतवणूक तसेच विकसनशील देशांमध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक पद्धतीने कसा वापर करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.