Artificial Insemination: पशुधनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘कृत्रिम रेतन’ प्रभावी शस्त्र
Animal Husbandry: राज्यातील पशुधनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कृत्रिम रेतन हे एक प्रभावी शस्त्र आहे. मात्र, या प्रक्रियेची १०० टक्के नोंदणी काटेकोरपणे होणे काळाची गरज आहे.