Yellow Watermelons: आरोही वाणाची पिवळी कलिंगडे

Arohi Variety: शेतात चक्क आरोही नावाचे पिवळा गर असणारे वैशिष्ट्यपूर्ण कलिंगड दिसत असून, खवय्यांना हे कलिंगड थेट शेतातून स्वत:च्या हाताने निवडून खुडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Yellow Watermelons
Arohi yellow watermelon farming in Raigad MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com