Land Acquisition Compensation: आर्णीत संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी तीन पिढ्यांचा लढा
Yavatmal Farmer Protest: ‘‘ वडील पाठपुरावा करत करत मरण पावले. आता मीही न्याय न मिळाल्यास प्राण देईन!’’ या संतप्त शब्दांसह लोणी (ता. आर्णी) येथील शेतकरी गजानन पांडुरंग होले यांनी सोमवारी (ता. २३) आपल्या शेतातील आंब्याच्या झाडावर प्रतिकात्मकरित्या गळ्यात फास टाकत न्यायासाठी आंदोलन सुरू केले.
Farmer protest over pending land compensation in ArniAgrowon