Heavy Rainfall Impact: यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात बुधवारी (ता. १०) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुकळी शिवारातील एका प्रगतिशील युवा शेतकऱ्याची उभी फळबाग अक्षरशः उद्ध्वस्त केली.
Storm Damages Lemon Orchard in Arni, 100 Trees UprootedAgrowon