Maize WormAgrowon
ॲग्रो विशेष
Maize Armyworm: खानदेशात मका पिकात लष्करी अळीचे संकट
Agriculture Crisis: मका पिकात खानदेशात अमेरिकन लष्करी अळीची समस्या कायम आहे. २० दिवस ते ३० दिवसांच्या पिकात दोन वेळेस फवारण्या घेऊनही अळीचे संकट असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

