Arfal Canal Water Release: आरफळ योजनेचे आवर्तन सुरू करा
Irrigation Management: पलूस तालुक्यातील शेतीची जीवनवाहिनी मानला जाणारा आरफळ कालवा पूर्णपणे कोरडा पडल्याने सुमारे १५ गावांतील शेतकऱ्यांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.
Farmers Demand Water Release Through Arfal SchemeAgrowon