Mrig Bahar: खानदेशात मृग बहर केळीचे क्षेत्र स्थिर राहणार
Khandesh Keli Lagwad: जूनपासून मृग बहरातील केळी लागवडीला गती मिळण्याची शक्यता असून, यंदा खानदेशातील केळी लागवड सुमारे ७५ ते ७८ हजार हेक्टरवर स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Major banana growing areas in Khandesh for Mrig Bahar seasonAgrowon