Farmer Crisis: मदतीच्या योग्य वेळेसाठी पंचांग पाहणार आहात का?
Uddhav Thackeray: ‘‘पावसात फक्त शेतीच नव्हे, तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले आहे. दरवेळी योग्य वेळेला मदत करू, असे सरकारकडून सांगितले जाते. ही योग्य वेळ कधी येणार हे माहीत नाही. योग्य वेळ येण्यासाठी पंचांग पाहणार आहात का?’’