Social Media Culture: आजच्या डिजिटल जगात शुभेच्छांचा वर्षाव सहजपणे होऊ लागला आहे. मात्र या वाढत्या संदेशांच्या संख्येत भावनांचा खरा ओलावा टिकून आहे का? माणसाचा आनंद हा मेसेज किती आले यावर नव्हे, तर त्या संदेशामागच्या नात्यातील ऊब आणि भावनेवर अवलंबून असतो.