Aran Shrifal Dahi Handi: अरणमध्ये रंगला ‘श्रीफळ हंडी’ सोहळा !

Savata Maharaj: राज्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या व भाविकांच्या उत्साही उपस्थितीत अरण (ता. माढा) येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पारंपरिक ‘श्रीफळ दहीहंडी सोहळा’ भक्तिमय वातावरणात पार पडला.
Aran Shrifal Dahi Handi
Thousands of Devotees Gather for Traditional Shrifal Dahi Handi in AranAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com