Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास मान्यता
Maharashtra Infrastructure Development: राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घेण्यास अखेर राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. या महामार्गाला राज्यभरातून प्रचंड विरोध असतानाही राज्य सरकारने हे काम रेटण्याचा निर्णय घेतला आहे.