Raisin Research Center: सांगलीत बेदाणा संशोधन केंद्रास मंजुरी
Agri Research: सांगलीत बेदाणा संशोधन व कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठातर्फे मंजूर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) आमदार सुधीर गाडगीळ यांनी ही मागणी केली होती.