Ativrushti Madat: अतिवृष्टिग्रस्त तीन जिल्ह्यांसाठी ९१३.४१ कोटी वितरणास मान्यता
Government Decision: सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टिमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा या जिल्ह्यांत झालेल्या नुकसानीपोटी ९१३ कोटी ४१ लाख १६ हजार रुपयांचा मदत निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली.