Ativrushti Madat: नुकसानीपोटी १३३९ कोटींच्या वितरणास मान्यता
Government Aid: जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.