Panand Road: मेहकर, लोणारमधील ७९ शेत पाणंद रस्त्यांसाठी ११ कोटी खर्चास मंजुरी
Rural Infrastructure: मेहकर, लोणार या तालुक्यांतील ११ कोटी रुपये खर्चाच्या ७९ शेत पाणंद रस्त्यांची कामे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली आहेत.