Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी
Vihir Manjuri: हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, सेनगाव या ३ तालुक्यांतील पाणी टंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
36 New Borewells Approved in Hingoli to Tackle Water ScarcityAgrowon