Water Supply Projects,: पुण्यातील जलजीवन मोहिमेच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, वस्तीसह शाळा व अंगणवाड्यांपर्यंत पाणी पोहोचावे यावर भर देण्यात आला आहे.