Health Worker Recruitment: सरळ सेवा भरतीअंतर्गत आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र
Raigad Zilla Parishad: सरळ सेवा भरती २०२३-२४ अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या १३ उमेदवारांना सोमवारी (ता. ३०) नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
Government recruitment process for health staffAgrowon