Flood Damage Survey: नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा
Agriculture Loss: अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती खरडून जाऊन विहिरींचे नुकसान झाले. तसेच घरात पाणी शिरल्यामुळे पडझड झाल्यामुळे नुकसानीबाबत पंचनामे करण्याची जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांवर दिली आहे.