Kapas Kranti Scheme: नवनिर्मिती केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) एमसीपी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध पीक प्रात्यक्षिकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Agriculture Department Invites Applications for Kapas Kranti ProgramAgrowon