Ambegaon Farmers: आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी लागवड योजना राबवली जात असून, इच्छुक शेतकऱ्यांनी १० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावा. या योजनेअंतर्गत रोपे, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आणि शेतकरी प्रशिक्षण यांसह आर्थिक लाभ दिला जाणार आहे.