Farm Mechanization: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीत सुलभता आणणे, बियाण्याची बचत करणे आणि उत्पादन वाढविणे या उद्देशाने बीबीएफ पेरणी यंत्राचा कृषी यांत्रिकीकरण अभियानात समावेश करण्यात आला आहे.
MahaDBT application process for BBF sowing equipment subsidyAgrowon