Fruit Crop Insurance : फळपीक विम्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात
Phal Pik Bima : सोलापूर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२६ अंतर्गत फळपिकांसाठी विमा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
Documents required for Maharashtra fruit crop insurance scheme registrationAgrowon