Stamp Duty Exemption: पुणे बाजार समितीकडून मुद्रांक शुल्क माफीचा अर्ज
Pune APMC: खरेदी विक्री व्यवहाराचे सुमारे १८ कोटी मुद्रांक शुल्क माफ करण्यात यावे, असा अर्ज बाजार समितीकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अर्जावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.