Agriculture FundAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Department Funds: निधीसाठी केंद्राला साकडे
Fund Issue: राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि तत्सम योजनांमुळे सर्वच विभागांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. परिणामी, कृषी विभागाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना गाळात रुतल्या असून, विभागाच्या तिजोरीत निधीअभावी खडखडाट आहे.

