Mini Tractor Scheme: मिनी ट्रॅक्टरसाठी बचत गटांना अर्ज करण्याचे आवाहन
Farm Equipment: हिंगोलीमध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि आवश्यक उपसाधने देण्याच्या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.