Agricultural Processing Business: ‘अनुकरण’ने शोधली मिरची, हळदीतील संधी
Value Addition: हळद, मिरची, आले, लसूण यांसारखी पिके प्रामुख्याने मसाल्यांसाठी वापरली जातात. या पिकांमध्ये केवळ मसाल्यापुरतीच नव्हे, तर विविध घटक आणि मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचीही क्षमता आहे.
Hingoli Farmer Producer Company Focuses on Spice Crop ProcessingAgrowon