Livestock Health: पशुखाद्यातील हानिकारक पोषकद्रव्य विरोधी घटक
Animal Feed Tips: पोषकद्रव्य विरोधी घटकांमुळे पशूंची वाढ खुंटते, आहार रूपांतर कार्यक्षमतेत घट, पचनक्रियेत बिघाड आणि उत्पादनात घट अशा समस्या उद्भवू शकतात. प्रत्येक घटकाचे स्वरूप, क्रियाविधी आणि परिणाम वेगवेगळे असतात, परंतु त्यांचा एकत्रित परिणाम आरोग्य, उत्पादनक्षमतेवर होतो.