Maternal Death: मेळघाट पुन्हा मातामृत्युंनी हादरले
Rural Health: मागील तीन-चार दिवसांपूर्वी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात चार बालके आणि एका गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी (ता.१९) पुन्हा चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावातील रत्ना बेलसरे या प्रसूत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.