Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील पिकांसाठी स्पर्धेची घोषणा
Rabi Season: धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांसाठी सरकारने पीकस्पर्धा जाहीर केली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.