Farmer Relief: नांदेडला कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज जाहीर करा : चिखलीकर
Farmer Special Package Demand: आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी (ता. ३०) मंत्रालयात भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करण्याची मागणी केली आहे.