Annam Festival : वरोरा कृषी महाविद्यालयात ‘अन्नम’ धान्य महोत्सव
Warora Agriculture : चंद्रपूर धान्य पिकांचे महत्त्व, भात उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींची माहिती विद्यार्थ्यांसह समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात ‘अन्नम - धान्यापासून ते थाळीपर्यंत’ हा धान्य महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.