Cotton Seed Dispute: अप्रमाणित बीटी कपाशी बियाण्याच्या नमुना प्रकरणात नागपूरस्थित अंकुर सीड्स प्रा. लि. या बियाणे उत्पादक कंपनीला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मूर्तिजापूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.