Anjan TreeAgrowon
ॲग्रो विशेष
Natural Fodder: अंजनाची झाडे बहरली; दुभत्या पशुधनाची सोय
Anjan Tree: सातपुडा आणि सातपुड्याच्या पायथ्यावर थेट गुजरातच्या कोपऱ्यापासून मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरच्या टोकापर्यंत असलेल्या भागात आजही अंजनाचे बरेच वृक्ष टिकून आहेत.

