Animal Feed Regulation: पशुखाद्य कंपन्यांवर नियंत्रणासाठी सक्षम कायद्याची मागणी; तुकाराम मुंढे यांची पशुसंवर्धन विभागात नियुक्तीची मागणी
Tukaram Munde Demand: राज्यातील पशुपालकांची पशुखाद्य कंपन्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक रोखण्यासाठी सक्षम कायदा करावा. तसेच पशुसंवर्धन विभागात कंपन्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांऐवजी कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
Tukaram Mundhe appointment demand in animal husbandry departmentAgrowon