Animal Disease: पालघर जिल्ह्यात फऱ्यासदृश्य रोगाची लागण, ३ जनावरांचा मृत्यू, लक्षणे काय?
Mokhada Cattle Death: पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील दोन गावांत जनावरांना फऱ्यासदृश्य रोगाची लागण झाली असून ३ जनावरांचा मृत्यू झाला, पण हा आजार आटोक्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.